Trimbakeshwar Temple: श्रावणातील त्र्यंबक...!| Nashik | Coronavirus | Sakal Media |
नाशिक जिल्ह्यातील ( Nashik Distrtict) कोरोनाची रुग्ण (Corona patient)संख्या जरी अल्प असली तरी अद्यापही मंदिरे (Temple)उघडली नाहीये. श्रावण महिना (Shravan month)सुरू असल्याने आद्य जोतिर्लिंग त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar)येथे मंदिर बंद असल्याने भाविकांचा ओघ कमी झाल्याने तेथील श्रावण सोमवारची असलेली परिस्थिती आणि तेथील व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया. (रिपोर्ट - प्रतिक जोशी, रोहित कणसे)
#Nashik #Temple #coronavirus #Shravan #Trimbakeshwar